नेवासा- अमोल मांडण
नेवासा- युवा नेते उदयन दादा गडाख यांचा मुक्तपुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला..
नेवासा बाजार समितीवर आमदार शंकरराव गडाख यांची एक हाती सत्ता आल्याबद्दल युवा नेते उदयन दादा गडाख यांचा मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने व मराठा सुकाणु समितीचे वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी सभापती रावसाहेब कांगुणे,
पोलीस पाटील अनिल लहारे, सरपंच सुशीलाताई लहारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, अण्णा खैरे, संभाजी बर्डे, योगेश गायकवाड, गणेश कराडे, सागर सरोदे, विराट प्रतिष्ठान नेवासा तालुका अध्यक्ष इनामदार शकूर, संदीप सरोदे, राहुल साळवे, अनिल गोरे, ज्ञानेश्वर कराडे, नामदेव कराडे, रमेश साळवे, अशोक साळवे, सुनील साळवे,
समा हिवाळे, जगन्नाथ बर्फे, अनिल हिवाळे, अविनाश हिवाळे, गणेश कांगुणे, मयूर साळवे, अक्षय मगर, राहुल जामदार आदि मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा