घोडेगाव प्रतिनिधी:- बारगळ सर
ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल, घोडेगाव मध्ये संविधान दिवस साजरा…
मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल, घोडेगाव मध्ये ‘भारतीय संविधान दिन व संविधान उद्येशिकेचे वाचन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रिन्सिपल सि. क्युनीटा डिसोझा, सेक्रेटरी सि. निलमनी, सि. रफिला व सि. अनुषा होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मरिया खरात मॅडम यांनी केले तर आभार सि. क्युनीटा यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा