नेवासा प्रतिनीधी
केसरबाई जायगुडे यांचे निधन
नेवासे बुद्रुक येथील जुन्या पिढीतील केसरबाई बाबुराव जायगुडे वय वर्ष ८५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात तीन मुली नातंवडे, पुतणे,असा मोठा परिवार आहे त्या नेवासे शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक प्रकाश गायकवाड दत्तात्रय गायकवाड व संदीप थोपटे यांच्या आजी होत्या त्याच्या निधनाने नेवासे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा